అర్థం : साम्यवादाचा पुरस्कार करणारा वा त्याला मानणारा.
							ఉదాహరణ : 
							पोलंड हा पूर्वी साम्यवादी देश होता.
							
అర్థం : साम्यवाद मानणारा.
							ఉదాహరణ : 
							साम्यवाद्यांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
							
పర్యాయపదాలు : कम्युनिस्ट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो साम्यवाद को मानता हो।
साम्यवादियों ने समाज को एक नई दिशा देने का प्रयास किया।అర్థం : साम्यवादाबाबतचा.
							ఉదాహరణ : 
							कित्येक मोठमोठे नेतेदेखील साम्यवादी विचारसरणीने प्रभावित झाले.
							
పర్యాయపదాలు : कम्युनिस्ट, साम्यवादविषयक, साम्यवादाविषयीचा, साम्यवादाशी संबंधित, साम्यवादासंबंधीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
साम्यवाद का या उससे संबंधित।
कई बड़े-बड़े नेता भी साम्यवादी विचारधारा से प्रभावित हुए।Relating to or marked by communism.
Communist Party.