అర్థం : एखाद्या विषयावर केलेले भाषण.
							ఉదాహరణ : 
							आज दहा वाजता गुरुजींचे व्याख्यान आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A speech that is open to the public.
He attended a lecture on telecommunications.అర్థం : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.
							
పర్యాయపదాలు : प्रवचन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धार्मिक या नैतिक बातों को भली-भाँति समझाकर कहने या अर्थ खोलकर बताने की क्रिया।
हम सब महात्माजी का प्रवचन सुनने जा रहे हैं।