అర్థం : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.
							ఉదాహరణ : 
							भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A particular branch of scientific knowledge.
The science of genetics.అర్థం : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
							ఉదాహరణ : 
							ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
							
పర్యాయపదాలు : शास्त्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिक्षण की वह शाखा जिसके अंतर्गत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीव विज्ञान तथा गणित आदि विषयों के अध्ययन एवं अध्यापन आते हैं।
मेरी बेटी विज्ञान पढ़ रही है।