అర్థం : अतिशय लहान.
							ఉదాహరణ : 
							एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.
							ఉదాహరణ : 
							जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात खूप बारीक काम आहे असा.
							ఉదాహరణ : 
							रेशमाच्या कुडत्यावर बारीक नक्षी केली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :