అర్థం : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.
							ఉదాహరణ : 
							ह्याला पोलिश येते.
							
పర్యాయపదాలు : पोलिश भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The Slavic language of Poland.
polishఅర్థం : पोलंड ह्या देशाचा निवासी.
							ఉదాహరణ : 
							बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पोलैंड देश का निवासी।
उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।A native or inhabitant of Poland.
poleఅర్థం : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.
							ఉదాహరణ : 
							आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.
							ఉదాహరణ : 
							सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.