అర్థం : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.
							ఉదాహరణ : 
							आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
							तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
							
పర్యాయపదాలు : देणे
అర్థం : एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे.
							ఉదాహరణ : 
							घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी उपकरण का मरम्मत आदि के लिए उसके पुरज़े अलग करना।
घड़ीसाज ने घड़ी में बैटरी डालने के लिए उसे खोला।అర్థం : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.
							ఉదాహరణ : 
							काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
							त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.
							
పర్యాయపదాలు : उघड करणे, उघडकीस आणले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी की गुप्त या गूढ़ बात प्रकट या स्पष्ट करना।
उसने अपने प्रेम विवाह का राज खोला।అర్థం : बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे.
							ఉదాహరణ : 
							आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.
							
అర్థం : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
							ఉదాహరణ : 
							चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
							
పర్యాయపదాలు : खुलणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।