అర్థం : शरीराच्या पलीकडे असणारे मानवीय अस्तित्वाचे एक तत्त्व.
							ఉదాహరణ : 
							आत्मा अविनाशी आहे
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
							ఉదాహరణ : 
							आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
							
పర్యాయపదాలు : चैतन्य