అర్థం : राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा.
							ఉదాహరణ : 
							राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते
							शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जहाँ राजा-महाराजा अपने सरदारों या मुसाहबों के साथ बैठते थे।
राजा-महाराजा के दरबार में कवि, गायक आदि उपस्थित रहते थे।The room in the palace of a native prince of India in which audiences and receptions occur.
durbarఅర్థం : राजाचा दरबार किंवा सभा.
							ఉదాహరణ : 
							राजदरबारात राज्यातील समस्यांवर चर्चा केली गेली.
							
పర్యాయపదాలు : राजसभा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :