అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या इतकीच झालेली वाढ.
							ఉదాహరణ : 
							पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे.
							
పర్యాయపదాలు : दुपट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दोन पटीने.
							ఉదాహరణ : 
							गेल्या वर्षांच्या तुलनेने आमच्या गावात बेरोजगारी दुप्पट वाढली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मूळच्या परिमाणाइतकाच वाढलेला.
							ఉదాహరణ : 
							संपाच्या काळात दुकानदार सर्व वस्तू दुप्पट भावात विकत होता.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :