అర్థం : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.
							
పర్యాయపదాలు : वाहक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The person who collects fares on a public conveyance.
conductor