అర్థం : अत्याचार करणारा.
							ఉదాహరణ : 
							कंस एक अत्याचारी शासक होता
							
పర్యాయపదాలు : अत्याचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.అర్థం : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
							ఉదాహరణ : 
							दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
							
పర్యాయపదాలు : गैरवर्तनी, दुराचरणी, दुराचारी, दुर्वर्तनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :