ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
ଉଦାହରଣ :
तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
ସମକକ୍ଷ : अंदाज, अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A message expressing an opinion based on incomplete evidence.
conjecture, guess, hypothesis, speculation, supposition, surmisal, surmise