ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही गोवा देखील फिरलो.
ସମକକ୍ଷ : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।ଅର୍ଥ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ଉଦାହରଣ :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
ସମକକ୍ଷ : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :