ଅର୍ଥ : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ଉଦାହରଣ :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
ସମକକ୍ଷ : हलवणे, हलविणे, हालवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।