ଅର୍ଥ : एखाद्या व्यक्तीचे एखादे काम लवकर वा कमी त्रासाचे व्हावे म्हणून त्याच्या जोडीने केलेले काम वा प्रयत्न.
ଉଦାହରଣ :
हे काम लवकर होण्यात त्यांचे साहाय्य महत्त्वाचे ठरले
ସମକକ୍ଷ : पाठबळ, मदत, योगदान, सहकार्य, साहाय्य, साह्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The activity of contributing to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.
He gave me an assist with the housework.