ଅର୍ଥ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
ଉଦାହରଣ :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armଅର୍ଥ : तलवार चालवण्याची तर्हा.
ଉଦାହରଣ :
तलवारीचे बत्तीस हात असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
ଉଦାହରଣ :
त्याचा हात मशीनी खाली आला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.
ଉଦାହରଣ :
अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.
ଉଦାହରଣ :
अपघातात त्याचा उजवा हात मोडला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.
ଉଦାହରଣ :
तिच्या तळहातावर तीळ आहे.
ସମକକ୍ଷ : तळहात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.