୧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ शारीरिक कार्य
ଅର୍ଥ : एकमेकांनी एकमेकांस मारणे किंवा आपसांतील मारामारी.
ଉଦାହରଣ :
राहुल आणि विकास ह्यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
ସମକକ୍ଷ :
हाणामार, हाणामारी, हाणाहाणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
आपस की मारपीट।
अन्योन्याघात में उसका सिर फट गया।
अन्योन्याघात