ଅର୍ଥ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
ଉଦାହରଣ :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ऋण इत्यादी टप्प्याने टप्याने देण्याची पद्धत.
ଉଦାହରଣ :
मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
ଅର୍ଥ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
ଉଦାହରଣ :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
ସମକକ୍ଷ : हफ्ता