ଅର୍ଥ : ज्याला दाबून, फिरवून एखादे यंत्र सुरू किंवा बंद होते ती कळ.
ଉଦାହରଣ :
त्याने संगणक सुरू करण्यासाठी बटण दाबले.
ସମକକ୍ଷ : बटण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An electrical switch operated by pressing.
The elevator was operated by push buttons.