ଅର୍ଥ : प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली
ସମକକ୍ଷ : मोहीम
ଅର୍ଥ : हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला.
ଉଦାହରଣ :
पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली