ଅର୍ଥ : ढग नसलेला.
ଉଦାହରଣ :
पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शंका किंवा संशय नसलेला.
ଉଦାହରଣ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ସମକକ୍ଷ : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.ଅର୍ଥ : ज्यात मळ वा दोष नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याचे मन अगदी स्वच्छ आहे.
ସମକକ୍ଷ : चखोट, निकोप, निर्मल, निर्मळ, पवित्र, साफ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसमें किसी प्रकार का मल या दोष न हो।
वातावरण शुद्ध होना चाहिए।