ଅର୍ଥ : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
माणूस संकटात असला म्हणजे देवाचे स्मरण करू लागतो.
ସମକକ୍ଷ : आठवण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The cognitive processes whereby past experience is remembered.
He can do it from memory.