ଅର୍ଥ : आतील उष्णता वेगाने जोरात बाहेर येण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काल बाजारात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात चार माणसे जखमी झाली
ସମକକ୍ଷ : विस्फोट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दारू इत्यादीचा भडका उडून झालेल्या स्फोटाचा आवाज.
ଉଦାହରଣ :
एका मोठ्या स्फोटामुळे त्याच्या कानावर परिणाम झाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आत भरलेली आग किंवा उष्णता उकळल्याने किंवा फुटल्याने बाहेर येण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ज्वालामुखीच्या स्फोटात फार मोठे नुकसान झाले.
ସମକକ୍ଷ : विस्फोट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :