ଅର୍ଥ : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
ଉଦାହରଣ :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
ସମକକ୍ଷ : निर्भीड, स्पष्टवादी
ଅର୍ଥ : मागेपुढे न पाहता तोंडाने वाटेल तसे बोलणारा.
ଉଦାହରଣ :
त्याचा स्वभाव अगदी फटकळ आहे.
ସମକକ୍ଷ : फटकळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
ଉଦାହରଣ :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
ସମକକ୍ଷ : निर्भीड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.