ଅର୍ଥ : शंका किंवा संशय नसलेला.
ଉଦାହରଣ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
ସମକକ୍ଷ : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्वच्छ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.ଅର୍ଥ : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
ଉଦାହରଣ :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
ସମକକ୍ଷ : व्यवस्थित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :