ଅର୍ଥ : विशिष्ट स्थानासंबंधीचा.
ଉଦାହରଣ :
हळूहळू त्या अपहरणाच्या भरमसाट बातम्या स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांतून येऊ लागल्या.
ସମକକ୍ଷ : स्थानीय
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or belonging to or characteristic of a particular locality or neighborhood.
Local customs.ଅର୍ଥ : प्रदेश वा क्षेत्राशी संबंधीत.
ଉଦାହରଣ :
शाळेत प्रादेशिक खेळाची स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
योजनेच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or relating to a territory.
The territorial government of the Virgin Islands.