ଅର୍ଥ : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ଉଦାହରଣ :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
ସମକକ୍ଷ : देवघेव, देवाणघेवाण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार.
ଉଦାହରଣ :
त्यला हा सौदा मान्य नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसा व्यवहार जिसमें किसी का कोई काम या हित करके उसके बदले में उससे अपना कोई काम या हित कराया जाता हो।
उन्हें सौदा अच्छा नहीं लगा।