ଅର୍ଥ : बरोबर असणे.
ଉଦାହରଣ :
वाईट चालीच्या मित्रांची संगत बरी नव्हे
ସମକକ୍ଷ : संग, संगत, सहवास, सान्निध्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The state of being with someone.
He missed their company.ଅର୍ଥ : एखाद्याच्या सोबत.
ଉଦାହରଣ :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
ସମକକ୍ଷ : बरोबर, संगती, समवेत, सवे, सह, सांगाती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.