ଅର୍ଥ : दुसर्याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.
ଉଦାହରଣ :
रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.
ସମକକ୍ଷ : सोडवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.
ଉଦାହରଣ :
गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.
ସମକକ୍ଷ : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
ଉଦାହରଣ :
समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
ସମକକ୍ଷ : सुटका करणे, सोडवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.ଅର୍ଥ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
ଉଦାହରଣ :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
ସମକକ୍ଷ : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।