ଅର୍ଥ : लष्कराशी किंवा सेनेशी संबंधित किंवा लष्कराचा.
ଉଦାହରଣ :
लष्करी दल शिस्तप्रिय असतात.
ସମକକ୍ଷ : लष्करी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सैन्याचा किंवा सैन्याशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
शत्रू देशावर हल्ला करण्यासाठी एक सैनिकी तुकडी पाठवण्यात आली.