ଅର୍ଥ : सुपारीचे झाड.
ଉଦାହରଣ :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmଅର୍ଥ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
ଉଦାହରଣ :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
ସମକକ୍ଷ : पोफळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :