ଅର୍ଥ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ଉଦାହରଣ :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
ସମକକ୍ଷ : मोड करणे, मोडणे, सुट्टे करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ଉଦାହରଣ :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
ସମକକ୍ଷ : मोडणे, सुट्टे करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :