ଅର୍ଥ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ଉଦାହରଣ :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
ସମକକ୍ଷ : आराम, चैन, विसावा, स्वस्थता, स्वास्थ्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.