ଅର୍ଥ : कपडा इत्यादी शिवण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
बटण लावताना मला सुई टोचली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A needle used in sewing to pull thread through cloth.
sewing needleଅର୍ଥ : विणण्यासाठी वापरायचे लांब व टोकदार साधन.
ଉଦାହରଣ :
काठ विणायला बारा नंबरच्या सुया लागतील.