ଅର୍ଥ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
ଉଦାହରଣ :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
ଉଦାହରଣ :
भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
ଉଦାହରଣ :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
ସମକକ୍ଷ : हद्द