ଅର୍ଥ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ଉଦାହରଣ :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।ଅର୍ଥ : आपल्या बाजूने करून घेणे किंवा आपल्या पक्षात घेणे.
ଉଦାହରଣ :
वकीलाने विरोधी पक्षातील साक्षीदारास आपल्या पक्षात सामील केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :