ଅର୍ଥ : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
ସମକକ୍ଷ : पिंजरा
ଅର୍ଥ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ଉଦାହରଣ :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
ସମକକ୍ଷ : जाळे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :