ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ଉଦାହରଣ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
ସମକକ୍ଷ : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
ଅର୍ଥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ଉଦାହରଣ : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
ସମକକ୍ଷ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे
ଅର୍ଥ : पडलेली वस्तू उचलणे.
ଉଦାହରଣ : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.
ସମକକ୍ଷ : मिळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
पड़ी हुई वस्तु उठाना।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ