ଅର୍ଥ : एखादे नाटक, एकांकिका इत्यादी मंचावर प्रस्तुत करणे.
ଉଦାହରଣ :
आज रात्री मुले हुंडा प्रथेवर आधारित एक नाटक मंचित करणार आहेत.
ସମକକ୍ଷ : मंचित करणे
ଅର୍ଥ : पुरावा इत्यादी समोर मांडणे.
ଉଦାହରଣ :
त्याने आपली बाजू मांडण्यासाठी काही पुरावे सादर केले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* प्रस्तुत करना विशेषकर अभियोग, समीक्षा, आलोचना आदि।
उसने अपनी बेगुनाही के लिए कई साक्ष्य प्रस्तुत किए।ଅର୍ଥ : प्रस्तुत करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
ସମକକ୍ଷ : मांडणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :