ଅର୍ଥ : भरून ठेवणे.
ଉଦାହରଣ :
पावसाळ्याच्या आधी आम्ही धान्य साठवले
ସମକକ୍ଷ : साठवण करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Keep or lay aside for future use.
Store grain for the winter.ଅର୍ଥ : साठा करणे वा एकत्रित करणे.
ଉଦାହରଣ :
घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
ସମକକ୍ଷ : जमवणे