ଅର୍ଥ : काम इत्यादीचा भार वाहणे.
ଉଦାହରଣ :
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे.
ଉଦାହରଣ :
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बीच में आकर या पड़कर किसी बिगड़ती हुई स्थिति को और अधिक बिगड़ने से रोकना।
उन्होंने बात सँभाली वरना पता नहीं क्या होता।ଅର୍ଥ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ଉଦାହରଣ :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
ସମକକ୍ଷ : देखरेख करणे, लक्ष ठेवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।ଅର୍ଥ : शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे.
ଉଦାହରଣ :
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ଉଦାହରଣ :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
ସମକକ୍ଷ : संभाळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : रक्षण करणे.
ଉଦାହରଣ :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
ସମକକ୍ଷ : संभाळणे, सांभाळ करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.ଅର୍ଥ : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.
ଉଦାହରଣ :
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
ସମକକ୍ଷ : राखून ठेवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :