ଅର୍ଥ : शहराच्या बाहेर एखादी बाग इत्यादि ठिकाणचे फिरणे जेथे खाण्या-पिण्याची व्यवस्था देखिल असते.
ଉଦାହରଣ :
आम्ही काल सहलीला गेलो होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात विशिष्ट हेतून केला जाणारा प्रवास.
ଉଦାହରଣ :
आमच्या वर्गातील विद्यार्थी सहलीला जात आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :