ଅର୍ଥ : कोणताही प्रयत्न न करता.
ଉଦାହରଣ :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
ସମକକ୍ଷ : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.