ଅର୍ଥ : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
ସମକକ୍ଷ : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक सहा.
ଉଦାହରଣ :
मी सव्वीस वर्षांचा आहे