ଅର୍ଥ : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
ଉଦାହରଣ :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
ଅର୍ଥ : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
ଉଦାହରଣ :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
ସମକକ୍ଷ : चक्राकार