ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
ଉଦାହରଣ :
दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
ସମକକ୍ଷ : भडिमार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
ଉଦାହରଣ :
त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
ସମକକ୍ଷ : भडिमार