ଅର୍ଥ : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
ଉଦାହରଣ :
आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
ସମକକ୍ଷ : लड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.
ଉଦାହରଣ :
आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
ସମକକ୍ଷ : बरोबरी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.
ଉଦାହରଣ :
त्याच्याकडे चार सर गाई आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :