ଅର୍ଥ : समुद्र, नदी किंवा तलाव ह्यांचे पाणी आणि जमीन ह्यामधील सीमारेषा.
ଉଦାହରଣ :
हा रस्ता समुद्र किनारपट्टीच्या जवळच आहे.
ସମକକ୍ଷ : समुद्रकिनारपट्टीची रेषा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A boundary line between land and water.
shoreline