ଅର୍ଥ : एखादा पक्ष किंवा प्रस्ताव, ठराव इत्यादीचे समर्थन करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
ते धर्मनिरपेक्षतेचे कडवे समर्थक आहेत.
ସମକକ୍ଷ : अनुमोदक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या पक्षाचे समर्थन करणारा.
ଉଦାହରଣ :
शांतीचे समर्थक गावकरी भांडणापासून दूर असतात.
ସମକକ୍ଷ : अनुमोदक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :