ଅର୍ଥ : यश मिळवलेला.
ଉଦାହରଣ :
अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.ଅର୍ଥ : ज्याचा परिणाम झालेला आहे असा.
ଉଦାହରଣ :
शेवटी कुसुमची मेहनत सफल झाली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.